प्रजासत्ताक दिनानिमित्त गोविंद कम्युनिकेशन ने केली ग्राहकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता

प्रजासत्ताक दिनानिमित्त गोविंद कम्युनिकेशनने केली ग्राहकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता
शिरुर: (निलेश काळे) 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन. याच दिवशी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली आणि खऱ्या अर्थाने आपला भारत देश सार्वभौम बनला.
यावर्षीही प्रजासत्ताक दिनानिमित्त शिरूरमध्ये अनेक व्यापाऱ्यांनी ग्राहकांना खुश करण्यासाठी विविध ऑफर्स लावल्या. यामध्ये प्रामुख्याने मोबाईल दुकानदारांनी ग्राहकांना अगदीच माफक दरामध्ये मोबाइल टेम्पर्ड ग्लास, ब्लुटूथ हेडफोन्स आणि इतर साहित्य उपलब्ध करून दिले. शिरूरमधील इंदिरा गांधी पुतळा कॉर्नर म्हणून परिचित असणाऱ्या भागातील गोविंद कम्युनिकेशन मध्ये 26 जानेवारी निमित्त सर्व ग्राहकांना केवळ 26 रुपयांमध्ये टेम्पर्ड ग्लास , पहिल्या येणाऱ्या 5 ग्राहकांसाठी 26 रुपायांमध्येच ब्लुटूथ नेकबँड आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर ब्लुटूथ नेकबँड फ्री देण्यात आले.
ग्राहकांनी या सर्व ऑफर्सचा आंनद लुटला.शिरुर कट्टा मार्फत सोशल मीडियाच्या माध्यमातून या ऑफर्स सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यात आल्या.
(संपर्क : 7219014288)



