महाराष्ट्र

श्रीगणेश जयंती २०२५ निमित्त छञपती संभाजीनगर मिञ मंडळ,हुडको काॅलनी यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक अनोखा उपक्रम राबवुन शिरुर शहरातील काही शाळांमध्ये अन्नदान केले.

  • आज (दि.१ फेब्रुवारी) श्रीगणेश जयंती २०२५ निमित्त छञपती संभाजीनगर मिञ मंडळ,हुडको काॅलनी यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक अनोखा उपक्रम राबवुन शिरुर शहरातील काही शाळांमध्ये अन्नदान केले
    दुपारी १२:३० सर्टिफाइड हायस्कूल येथे अन्नदान ,तसेच
    सिंधुताई सपकाळ अनाथालय बोऱ्हाडे मळा येथे सायंकाळी ७:०० वा . अन्नदान केले.
    यावेळी प्रकाश बोरावडे सर यांनी सुञसंचालन आणि मंडळाच्या व्यवस्थापिका शोभनाताई पाचंगे यांनी मुलांना संबोधीत केले, या वेळी छञपती संभाजीनगर मिञ मंडळाचे हरिचंद्र पवार सर,शशिकांत पोटघन,हेमंत सोनवणे,विनोद कांबळे,राजेश शिंघवी,रविंद्र चंगेडीया,पंकज जाधव,समिर शिंदे,शैलेश जाधव,ओंकार भोसले आदी सभासद उपस्थित होते.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Related Articles

Back to top button