पुणे जिल्हामहाराष्ट्रव्यक्तिविशेषशैक्षणिक

पंकज सरांचा मोठा निर्णय : माईच्या आश्रमातील मुलांना मोफत शिकवणार.

पंकज सर हैं, तो भरोसा हैं!

शिरुर (जिल्हा : पुणे ) गेल्या काही दिवसांपासून शिरुर शहरात कौतुकाचा विषय ठरत असलेले ज्ञानसागर क्लासेस चे पंकज औटी सर पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. आपल्याकडे असलेला ज्ञानाचा ठेवा सिंधुताई सपकाळ (माई) यांच्या आश्रमातील मुलांना इयत्ता 8वी, 9वी आणि 10वी साठी कसलीही फी न घेता देणार असल्याचे घोषित केल्यानंतर शिरुर परिसरातून कौतुकाचा वर्षाव सरांवर होतं आहे.

पंकज सरांचे वडील प्रभाकर औटी सर आणि स्टाफ सहित सर्वांनीच यावर सहमती दर्शवत आपल्या शैक्षणिक कार्याला सामाजिक कार्याची जोड दिली.

यंदा दहावीच्या परीक्षेत विध्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केल्याने विध्यार्थ्यांसोबतच पालकांच्याही कौतुकाचा विषय ठरत असलेले पंकज सर आता शिरूरमध्येही ऑक्सफोर्ड लायब्ररी शेजारी ज्ञानसागर क्लासेस ची नवीन बॅच घेऊन आले आहेत. यामध्ये 8वी, 9वी, व 10वी च्या विध्यार्थ्यांसाठी सरांचे मार्गदर्शन असणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांना सरांनी यापूर्वी शिकवले आहे त्यांना आणि इयत्ता 9वी मध्ये 90% पेक्षा जास्त गुण मिळणाऱ्या शिरूरमधील विध्यार्थ्यांना विशेष सवलत देण्याचा निर्णयही कौतुकाचा विषय बनत आहे.

सरांच्या कार्याचे कौतुक काही दिवसांपूर्वी MPSC चे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर साहेब यांनीही केले होते. ‘पंकज सर हैं तो भरोसा हैं’- अशी प्रतिक्रिया आता शिरुर परिसरात उमटू लागली आहे.

लवकरच सरांची नवीन बॅच सुरु होतं आहे. Contact : 9730402068

Related Articles

Back to top button